¡Sorpréndeme!

Nitin Gadkari Visits Chandani Chowk | चांदणी चौकातल्या पुलाची गडकरींनी हेलिकॉप्टरमधून पाहणी का केली?

2022-10-01 277 Dailymotion

गेल्या कित्येक दिवसांपासून पुण्यातला चांदणी चौक मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. येत्या २ ऑक्टोबरला हा पूल पाडण्यात येणार आहे. त्याआधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टरमधून या भागाची पाहणी केली. आणि पुणेकरांची ट्रॅफिकमधली कसरत अनुभवली.